{
  "village_code": "272600100330370000",
  "village_name": "बारागांव नांदुर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10818,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:03:35Z",
  "surveys": [
    "491/1/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nगणेश आण्णासाहेब आघाव रा. बारागांव नांदुर(खाता क्रमांक2021) यांचे गट/सर्व्हे क्रमांक491/1/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4250 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 491/1 मधील विहीर पाणी हिस्शे राशी प्रमाणे घेणे च्या हक्कासह\nलिहुन घेणार : अमोल सुभाष आंधळे , (खाता क्रमांक :-2961)गट/सर्व्हे क्रमांक 491/1/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2021 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 197550 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शिंदे योगिता भोजीराम"
}
