{
  "village_code": "272600100330370000",
  "village_name": "बारागांव नांदुर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10826,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:03:35Z",
  "surveys": [
    "431/2/43"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बारागाव नांदूर , ता. राहुरी, जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : गोपीचंद शांतवन भालेराव ,बाळासाहेब शांतवन भालेराव रा. बारागांव नांदुर यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4829-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 439230.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 431/2/43 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीचंद शांतवन भालेराव ,बाळासाहेब शांतवन भालेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 439230.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिंदे योगिता भोजीराम"
}
