{
  "village_code": "272600100330370000",
  "village_name": "बारागांव नांदुर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10829,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:52:12Z",
  "surveys": [
    "698"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा लोणी खुर्द\nलिहून घेणार : फरिदा दिलावर सय्यद\nयांनी सर्व्हे क्रमांक : 698 तपशिल : प्रमाणे अब्दुलरहेमान जमालभाई शेख यानी सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा लोणी खुर्द ता.राहाता यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8915\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहता यांचे कडील रिकान्व्हेंस दस्त क्र .६४६८/२०२६ दि .३०/०९/२०२६ सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिंदे योगिता भोजीराम"
}
