{
  "village_code": "272600100330390000",
  "village_name": "राहुरी बुद्रुक",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 56102,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:56:16Z",
  "gone_at": "2026-11-05T21:46:33Z",
  "surveys": [
    "109/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. का. वि./कुका/1167/26 राहुरी दि 14/10/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी गौतम सहकारी बॅंक लि गौतमनगर यांचे कार्यालय कडील आदेश जा. क्र. एस आर ओ/गौतम बॅंक/र नोंद रद्द/राहुरी/कर्जदार/जामिनदार/99/2026/27 दि 01/10/2026 अन्वये कर्जदार प्रभाकर मारुती पानसंबळ यांनी संस्थेचे संपुर्ण रकमेचा भरणा केलेवरुन जामीनदार केदारनाथ लक्ष्मण गुलदगड यांचे मौजे राहुरी बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 109/4 क्षेत्र 0.54.00 आकार 2.15 रु. पैसे चे कब्जेदार सदरी फ़ेरफ़ार नंबर 47829 ने र प्रमाणपत्रान्वये दाखल असलेले गौतम सहकारी बॅंक लि. गौतमनगर ता कोपरगाव शाखा राहुरी ता राहुरी जि अ. नगर नाव कमी केल व मुळ मालक केदारनाथ लक्ष्मण गुलदगड यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले. तसेच इतर अधिकारमध्ये फ़ेरफ़ार नंबर 34312 अन्वये दाखल असलेली संस्थेची जप्तीची नोंद कमी केली. अर्ज, तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील पत्र व विशेष वसुली व विक्री अधिकारी गौतम सहकारी बॅंक लि गौतमनगर यांचे आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "रविंद्र मच्छिंद्र बाचकर"
}
