{
  "village_code": "272600100330410000",
  "village_name": "रामपूर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:08:41Z",
  "surveys": [
    "78/1",
    "78/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nनोदीचा प्रकार:- भाडेपट्याचा प्रत्यर्पण लेख\nभाडेपट्याचा प्रत्यर्पण लेख लिहुन घेणार : दिलीपकुमार छबु भोसले\nभाडेपट्याचा प्रत्यर्पण लेख लिहुन देणार : बापू भिवसेन अनाप\nयांनी दुय्यम निंबधक राहुरी यांचेकडील द्स्त क्रंमाक 4288-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1 पैकी क्षेत्र 0.2100 व 78/2 पैकी क्षेत्र 0.2300 या मिळकतीबाबत लिहून देणार व लिहुन घेणार यांनी मा. सह दुय्यम निबंधक साहेब राहुरी यांच्या समोर दिनांक 22/12/2025 रोजी दस्त नं.5626 अन्वये भाडेपट्टा हा दस्त नोंदविला होता तो या दस्ताने आज रोजी रद्द करत असे बाकी माहिती दस्ताप्रमाणे या वरुन फेरफार नंबर 3517 हा कमी करित आहे. सुची नंबर 2 वरुन नोंद.",
  "talathi": "श्रीकांत कैलास पाटोळे"
}
