{
  "village_code": "272600100330420000",
  "village_name": "कोल्हार खुर्द",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:30:46Z",
  "gone_at": "2026-11-01T20:03:49Z",
  "surveys": [
    "198/2",
    "440/2/अ",
    "440/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : सेंट्रल बॅक आँफ इंडिया शाखा कोल्हार बु ता.राहुरी\nलिहुन घेणार : उषा दिपक शिरसाठ\nयांनी सर्व्हे क्रमांक 440/2/अ वर फेरफार क्रमांक 13902 ने घेतलेला बोजा दिनांक 21/07/2023 रोजी सेंट्रल बॅक आँफ इंडिया शाखा कोल्हार बु. चा उषा दिपक शिरसाठ यांच्या नावे र.रु.586225/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 440/3 वर फेरफार क्रमांक 13902 ने घेतलेला बोजा दिनांक 21/07/2023 रोजी सेंट्रल बॅक आँफ इंडिया शाखा कोल्हार बु. चा उषा दिपक शिरसाठ यांच्या नावे र.रु.586225/- कर्ज.सर्व्हे क्रमांक 198/2 वर फेरफार क्रमांक 13878 ने घेतलेला बोजा दिनांक 12/07/2023 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोल्हार बु चा उषा दिपक शिरसाठ यांच्या नावे र.रु.568625/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 5381/2023 दि.18/12/2023 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकांत कैलास पाटोळे"
}
