{
  "village_code": "272600100330420000",
  "village_name": "कोल्हार खुर्द",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:30:46Z",
  "surveys": [
    "74/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया कोल्हार बु.\nलिहुन देणार : दिलीप भाऊसाहेब गलांडे रा. कोल्हार खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 74/2 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील ज्यादा पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नंबर 235 मध्ये पान नंबर 3 ते 4 वर क्रमांक 185 नंबर फाईल केली दिनांक 06/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप भाऊसाहेब गलांडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील ज्यादा पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नंबर 235 मध्ये पान नंबर 3 ते 4 वर क्रमांक 185 नंबर फाईल केली दिनांक 06/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीकांत कैलास पाटोळे"
}
