{
  "village_code": "272600100330420000",
  "village_name": "कोल्हार खुर्द",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14977,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:30:46Z",
  "surveys": [
    "891/1",
    "891/1/1",
    "891/2/ब/1",
    "929/1/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एस.आर/272/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nवाटणी पत्र करून देणार\nदि-27/10/2026 मा.तहशिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एस.आर/272/2026 राहुरी दि-07/10/2026 नुसार कोल्हार खुर्द येथील खातेदार अरविंद केरुजी पाटील व इ.यांनी 1.गट. नं. 891/1 क्षेत्र 1.24 हे आर पो.ख : 0.00 आकरणी : 6.00 पैसे, 2.गट. नं. 891/1/1 क्षेत्र 0.40 हे आर पो.ख : 0.00 आकरणी : 1.65 पैसे,3.गट. नं. 891/2/ब/1 क्षेत्र 0.38 हे आर पो.ख : 0.00 आकरणी : 1.80 पैसे व 4.गट. नं. 929/1/1/1 क्षेत्र 2.43 हे आर पो.ख : 0.03 आकरणी : 8.70 पैसे म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप खालील प्रमाणे झाले\nवाटणी पत्र करून घेणार\n1) किशोर अरविंद पाटील क्षेत्र : 1.24 हे आर पो.ख: 0.00 आकरणी : 6.00 पैसे गट नं 891/1 संपूर्ण क्षेत्र\n2) बेबी अरविंद पाटील क्षेत्र : 0.40 हे आर पो.ख: 0.00 आकरणी : 1.65 पैसे गट नं 891/1/1 संपूर्ण क्षेत्र\n3) बेबी अरविंद पाटील क्षेत्र : 0.38 हे आर पो.ख: 0.00 आकरणी : 1.80 पैसे गट नं 891/2/ब/1 संपूर्ण क्षेत्र\n4) प्रसाद सुदाम शिरसाठ क्षेत्र : 1.00 हे आर पो.ख: 0.00 आकरणी : 3.60 पैसे गट नं 929/1/1/1\n5) रेणुका सुदाम शिरसाठ क्षेत्र : 1.43 हे आर पो.ख: 0.03 आकरणी : 5.10 पैसे गट नं 929/1/1/1\nदि-27/10/2026 मा.तहशिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एस.आर/272/2026 राहुरी दि-07/10/2026 नुसार यांनी म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप केले नोंद मा तहसीलदार साहेब यांच्या आदेशावरून नोंद.",
  "talathi": "श्रीकांत कैलास पाटोळे"
}
