{
  "village_code": "272600100330420000",
  "village_name": "कोल्हार खुर्द",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 14983,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:03:49Z",
  "surveys": [
    "327/1",
    "327/2/1",
    "327/2/2",
    "327/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nदि.30/10/2026 ई// मा.अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील आदेश सेकंड आरटीएस अपील क्र. 394/2025 दि. 15/06/2026 , मा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर भाग श्रीरामपुर यांचेकडील आरटीएस अपीक क्र. 85/2025 दिनांक 30/09/2025 व मा. तहसिलदार राहुरी यांचेकडील ईक्युजे केस क्र. 29/2025 दिनांक 05/03/2025 अन्वये मौजे कोल्हार खुर्द येथील खातेदार आदित्य सुरेश मेहेत्रे व इ.7 यांचा ग. नं. 327/1 शेती क्षेत्र- 0.6000 आर आकार 1.75 पैसे , ग. नं. 327/2/1 शेती क्षेत्र- 1.2000 आर आकार 3.55 पैसे , ग. नं. 327/2/2 शेती क्षेत्र- 1.2000 आर आकार 3.55 पैसे व ग. नं. 327/2/3 शेती क्षेत्र- 0.7500 आर आकार 2.20 पैसे च्या 7/12 च्या उता-यावरील इतर हक्कातील फे. नं. 6254 ने दाखल असलेले वारस काशीनाथ देवजी भोसले , राहीबाई ब्र.रामचंद्र गायकवाड , मनोहर देवजी भोसले , रंभाबाई भ्र.नाना थोरात , जाईबाई भ्र.बाबूराव कसबे व मोहनबाई उर्फ मालनबाई मधूकर काळे हे वारस नावे कमी करण्यात येत आहे. मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी , उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर भाग श्रीरामपुर व तहसिलदार राहुरी यांचेकडील आदेश व निकालावरुन नोंद.",
  "talathi": "श्रीकांत कैलास पाटोळे"
}
