{
  "village_code": "272600100330430000",
  "village_name": "चिंचोली",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:45:38Z",
  "surveys": [
    "317/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nलिहून देणार : चिंचोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. रा, मु.पो.चिंचोली, ता. राहुरी, जि. अहमदनगर\nलिहून घेणार : विजय कारभारी सिनारे.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 317/3/1 तपशिल : चिंचोली वि.का.से.सो. - 5363 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिंचोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.रा,मु.पो.चिंचोली,ता. राहुरी, जि. अहमदनगर यांचे दस्त क्र.029/026.दि 29/10/2026 दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी के ला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसाद बापूसाहेब शेटे"
}
