{
  "village_code": "272600100330460000",
  "village_name": "संक्रापूर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3830,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:14:36Z",
  "surveys": [
    "13/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि./जमीन-2/79१/2026\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा. तहसिलदार, राहुरी यांचे कार्यालयीन पत्र क्र. ककावि./जमीन-2/79१/2026 दिनांक 05/10/2026 आणि रस्ता केस नं. 14/2026 मधील निकालपत्र दिनांक 09/07/2026 अन्वये मौजे संकापुर येथील गट क्रमांक 13/2 मधून गट क्रमांक १३/२ मध्ये जाण्यासाठी रस्त्याचा अधिकार मान्य करण्यात आला आहे शासन निर्णय क्रमांक जमीन 2025/प्र के 47/ज-1 अ/मुंबई दि. 22 मे 2025 मधील तरतुदींनुसार सदर रस्त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्क सदरी घेण्यात येत आहे.\nअर्जदार/वादी पांडुरंग देवराम पांढरे यांना मिळकतीमध्ये जाण्या-येण्यासाठी प्रतिवादी १. सुंदराबाई बाळासाहेब पांढरे व २. कांतीलाल नाना पांढरे यांच्या मिळकतीमधून सामायीक बांधावरून दक्षिणोत्तर २८० फूट लांब व पूर्व-पश्चिम १० फूट नवीन रस्ता तडजोडनाम्यानुसार मंजूर झाला आहे.\nत्यानुसार मौजे संकापुर येथील संबंधित गटाच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कात रस्ता केस नं. १४/२२६ मधील आदेशानुसार पांडुरंग देवराम पांढरे व इतर यांना १० फूट रुंदीचा रस्ता वापरण्याचा हक्क राहील अशी नोंद घेतली असे\nसदर नोंद मा. तहसिलदार, राहुरी यांचे कार्यालयीन पत्र क्र. क कावि./जमीन-2/79१/2026 दिनांक 05/10/2026 अन्वये घेतली असे.",
  "talathi": "थोरवे एन एस"
}
