{
  "village_code": "272600100330460000",
  "village_name": "संक्रापूर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:40:24Z",
  "surveys": [
    "35/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nलिहून देणार : प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, गुहा, ता. राहुरी शाखा आंबी ता राहुरी\nलिहून घेणार : नारायण उदयपाल जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 35/2 तपशिल : प्रमाणे नारायण उदयपाल जाधव यानी प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, गुहा, ता. राहुरी शाखा आंबी ता राहुरी जि अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3286\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचे कडील दस्त क्र.4694/2026 दि .16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "थोरवे एन एस"
}
