{
  "village_code": "272600100330460000",
  "village_name": "संक्रापूर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3838,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:59:07Z",
  "surveys": [
    "100/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून देणार : विस्तार फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. लि. शाखा श्रीरामपुर\nलिहून घेणार : सोपान पाटीलबा कासार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 100/1 तपशिल : प्रमाणे सोपान पाटीलबा कासार यानी विस्तार फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. लि. शाखा श्रीरामपुर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3795\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचे कडील दस्त क्र.4926/ 2026 दि 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "थोरवे एन एस"
}
