{
  "village_code": "272600100330470000",
  "village_name": "दवणगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:58:08Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : माजी सैनिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. देवळाली प्रवरा\nलिहून घेणार : विजया सिताराम साळुंके\nयांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : माजी सैनिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. देवळाली प्रवरा यांचे कडुन विजया सिताराम साळुंके यांची जमीन जप्त - 6541\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जा.क्र.३८/विवअ/माजी सैनिक जिल्हा .ना.सह.पत./७/१२ बोजा कारवाई /म.स.स.अधि.१९६०/कलम १५६/नियम १९६१/नियम १०७/दि १६/१०/२०२६ पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "थोरवे एन एस"
}
