{
  "village_code": "272600100330480000",
  "village_name": "अंमळनेर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2017,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:27:53Z",
  "surveys": [
    "136/5",
    "144/3",
    "97/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप/एसआर/248/2026\nआदेश दिनांक : 21/09/2026\nखातेदार मथुराबाई भागवत जाधव व इतर यांनी म.ज.म अधिनियम1966 चे कलम 85 अन्वये मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेशाने शेतजमिनीचे खाते वाटप पुढीलप्रमाणे केले.\n1)रविंद्र भागवत जाधव\nस.नं 144/3 क्षेत्र 0.46 हे.आर आकार 1.50 रु.पै.\nस.नं 136/5 क्षेत्र 0.85 हे.आर आकार 3.50. रु.पै.\n2) मथुराबाई भागवत जाधव\nस.नं 144/3 क्षेत्र 1.27 हे.आर आकार 4.50 रु.पै.\n3) सुरेखा रविंद्र जाधव\nस.नं 97/2 क्षेत्र 0.77 हे.आर आकार 3.00 रु.पै.\n4) बाबासाहेब भागवत जाधव\nस.नं 97/2 क्षेत्र 0.76 हे.आर आकार 3.00 रु.पै.\nवरीलप्रमाणे कब्जेदार हक्कात नावे दाखल केली.\nमा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "प्रमोद लक्ष्मण शिंदे"
}
