{
  "village_code": "272600100330530000",
  "village_name": "ब्राम्हणगांव भांड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3508,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:04:40Z",
  "surveys": [
    "67/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत श्रीशिवाजीनगर, ता. राहुरी, शाखा राहुरी फॅक्टरी\nलिहुन देणार : 1) अलका ज्ञानदेव वारुळे 2) प्रविण ज्ञानदेव वारुळे रा. ब्राम्हणगांव भांड गट नंबर/ सर्वे नंबर 67/4 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4765/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलका ज्ञानदेव वारुळे, प्रविण ज्ञानदेव वारुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश दिलीप वाघ"
}
