{
  "village_code": "272600100330550000",
  "village_name": "जातप",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:55:33Z",
  "surveys": [
    "10/1/2",
    "10/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nलिहून घेणार :पंजाब नॅशनल बँक,शाखा दालमंडी अहमदनगर (अहिल्यानगर )\nलिहून देणार :पी.के.एल.मिल्क करिता भागीदार नंबर 1 व भागीदार नंबर 2 - ज्योती सोमनाथ भिटे व सचिन भागवत खेडेकर तसेच लक्ष्मीबाई दादासाहेब शिंदे रा.जातप यांनी दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक ALR1-6605/2026 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6,70,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1/2 व 10/2/1 क्षेत्रावर जादा बोजाचे गहाणखत दिलेवरुन पी.के.एल. मिल्क करिता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जादा बोजाची नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "अमोल सोमनाथ शिरसाट"
}
