{
  "village_code": "272600100330550000",
  "village_name": "जातप",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:55:33Z",
  "surveys": [
    "208/2",
    "209/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक राहुरी , राहुरी\nलिहुन देणार : रामभाऊ तबाजी चोथे रा.देवळाली प्रवरा गट नंबर/ सर्वे नंबर 208/2, 209/2/1 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील नोंदणी पत्र क्रमांक 235 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामभाऊ तबाजी चोथे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 235 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल सोमनाथ शिरसाट"
}
