{
  "village_code": "272600100330550000",
  "village_name": "जातप",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4624,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:55:33Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/वाटप /एसआर/1076/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nअर्जदार श्री बाळासाहेब चंद्रभान कदम व इतर रा.जातप यांनी मौजे जातप तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील त्यांचे नावावरील गट.न.161 सदर गटातील क्षेत्र मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/1076/2026 राहुरी दि.07/10/2026 अन्वये सदर क्षेत्र\nगट.न. 161 क्षेत्र 1.14 हे आर पो.ख.0.00 आकार 3.85\nया क्षेत्राचे वाटप खालीलप्रमाणे :\n(1)आशिष संजय कदम :गट.न. 161 क्षेत्र 0.5700 हे आर पो.ख.0.00 आकार 1.92 दक्षिण ,\n(2)अथर्व बाळासाहेब कदम :गट.न. 161 क्षेत्र 0.5700 हे आर पो.ख.0.00 आकार 1.93 उत्तर ,\nक्षेत्र यांच्या नावे केले असे.\nहक्कसोड करून देणार :\n1)सविता संजय कदम 2)उषा आण्णासाहेब जामदार 3)अलका रमेश रोहन 4)बाळासाहेब चंद्रभान कदम यांनी स्वखुशीने हक्कसोड केले असे.\nया प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीचे विभाजन) १९६७ मधील नियम 3 व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील वरील आदेशान्वये क्र.कावि/वाटप /एसआर/1076/2026 नोंद घेतली असे.वरील कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल सोमनाथ शिरसाट"
}
