{
  "village_code": "272600100330550000",
  "village_name": "जातप",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4626,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:13:35Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि /कुका-1/952/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nतहसीलदार राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका-१/९५२/२०२६, दिनांक २७/१०/२०२६ अन्वये —\nमौजे जातप येथील गट नंबर १८३ (जुना स.नं. ९३/१ या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारात नोंद क्र. ६००,दिनांक ०५/१२/१९४५ अन्वये दाखल असलेली दामु मारुती आदिक (ता.ग.दे.) ही ताबे गहाणाची नोंद सुमारे ८१ वर्षांपूर्वीची असून कालबाहाय्य झाली आहे.अर्जदार श्री.रमेश दादा देठे यांच्या अर्जावरून व ग्राम महसूल अधिकारी यांच्या अहवालानुसार सदर व्यक्ती गावात राहत नसून, दिलेल्या नोटिशीनंतरही वारसांतर्फे कोणतीही हरकत प्राप्त न झाल्याने व तहसीलदार राहुरी यांच्या उपरोक्त आदेशानुसार गट नंबर १८३ (जुना स.नं. ९३/१) च्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकारातील दामु मारुती आदिक ता.ग.दे. हे नाव कमी करण्यात येत आहे.\nसदर नोंद तहसीलदार राहुरी यांच्या आदेश क्र.कावि/कुका-१/९५२/२०२६, दिनांक २७/१०/२०२६ नुसार अधिकार अभिलेखात घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल सोमनाथ शिरसाट"
}
