{
  "village_code": "272600100330610000",
  "village_name": "दरडगांव तर्फे बेलापुर",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:57:48Z",
  "surveys": [
    "43/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nरिकन्व्हेन्स\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: मीयासाहेब ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. टाकळीमिया\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार: ज्ञानेश्वर बाबासाहेब आढाव (सध्याचे ७/१२ वरील नाव वसंत मारुती सापिके)\nयांनी त्यांची गट क्रमांक 43/1 मधील शेतजमिन मिळकतीवर मीयासाहेब ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. टाकळीमियाया संस्थेचे कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/1 क्षेत्र 0.55 हे. आर वर फेरफार क्र. 1408 अन्वये बोजा दाखल झाला आहे. परंतू आजआखेर त्यांनी घेतलेल्या कर्जाची व्याजासह संपुर्ण परतफेड केली असल्याने त्यांनी मे. दुय्यम निबंधक, राहुरी यांचेकडे त्यांनी रिकन्व्हेन्स / बोजा कमी दस्ताऐवज नोंदणी दस्त क्र 3363/2026 दि. 29/07/2026 रोजी करुन घेतले आहे. त्यामुळे वरीलप्रमाणे शेतजमिन मिळकत सातबराच्यागहाण इतर अधिकारामध्ये फेरफार नंबर 1408 ने दाखल असलेला संस्थेचा गहाणखताचा बोजा कमी केला आहे. सुची क्र.२ वरुन नोंद केली असे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश पोपट चोथे"
}
