{
  "village_code": "272600100330630000",
  "village_name": "महालगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1681,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:28:20Z",
  "surveys": [
    "109/1",
    "94/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार : महालगाव वि का सह (विकास)सेवा संस्था मर्या महालगाव व मालुंजे खुर्द सह (विकास)सेवा संस्था मर्या मालुंजे खुर्द ता राहुरी\nलिहुन घेणार : निखिल प्रभाकर चौरे\nयांनी महालगाव सर्व्हे क्रमांक 94/1 वर फेरफार क्रमांक 43 ने घेतलेला बोजा मालुंजे खुर्द सो.इ.प.क.घे तसेच महालगाव\nसर्व्हे क्रमांक 109/1 वर फेरफार क्रमांक 660 ने घेतलेला बोजा महालगाव वि.का.सो.पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिनांक19/10/2026 व 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परशुराम गोरक्षनाथ सुर्यवंशी"
}
