{
  "village_code": "272600100330680000",
  "village_name": "कोपरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2043,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:30:38Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nराहुरी येथील मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु. डी.) यांचे कोर्टातील रे.मु.नं 40/2025 दिनांक 18/12/2025 सुलेनाम्याप्रमाणे\nवादी\n1. पांडुरंग पोपट जगताप\nप्रतिवादी\n1. पोपट केरू जगताप 2.शांताबाई पोपट जगताप 3. भगिरथ पोपट जगताप\nवादी व प्रतिवादी नं 1 ते 3 यांच्यात झालेला सुलेनामा खालीलप्रमाणे\n1.वादी पांडुरंग पोपट जगताप यास या सुलेनाम्याप्रमाणे वाटपास दिलेली मिळकत मौजे कोपरे येथील गट नं 109 क्षेत्र 2 हे 02 आर या पैकी पूर्वेकडील 1 हे 01 आर हे संपूर्ण क्षेत्र बोअरवेलचे पाणी सामाईक हिस्सेराशीने घेण्याचे हक्कासह कायम स्वरूपी वाटपास व प्रत्यक्ष कब्जात दिले.\n2.प्रतिवादी नं 3 भगिरथ पोपट जगताप यास यास या सुलेनाम्याने वाटपास दिलेली मिळकत मौजे कोपरे येथील गट नं 109 क्षेत्र 2 हे 02 आर या पैकी पश्चिमेकडील कडील 1 हे 01 आर हे संपूर्ण क्षेत्र बोअरवेलचे पाणी सामाईक हिस्सेराशीने घेण्याचे हक्कासह कायम स्वरूपी वाटपास व प्रत्यक्ष कब्जात दिले.\n3. प्रतिवादी नं 1 पोपट केरू जगताप व प्रतिवादी नं 2 शांताबाई पोपट जगताप यांनी त्यांचा दावा मिळकती मधील हिस्सा कायम स्वरूपी सोडून दिला आहे.\n4.दावा मिळकती पैकी पोपट केरू जगताप यांनी काढलेल्या कर्जाची परतफेड वादी पांडुरंग पोपट जगताप यांनी करण्याचे मान्य केलेले आहे.\nनोंद राहुरी येथील मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु. डी.) यांचे कोर्टातील रे.मु.नं 40/2025 दिनांक 18/12/2025 हुकुमनाम्याप्रमाणे व नोंद मा . तहसिलदार साहेब यांचेकडील पत्र क्र.कावि/हुकुमनामा/एस.आर/74/2025 राहुरी दिनांक 27/3/2025 वरून.",
  "talathi": "तेजल राजेंद्र सोनवणे"
}
