{
  "village_code": "272600100330700000",
  "village_name": "वांजुळपोई",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4106,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:12:16Z",
  "surveys": [
    "143/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/जमीन 2/643/2026\nआदेश दिनांक : 22/07/2026\nमौजे वांजूळपोई येथील गट नं 153/2 मधील सविता केशव जगताप यांनी रस्ता केस नं 16/2025 ने झालेल्या निकालाप्रमाणे रस्त्याची नोंद इतर अधिकारात होणे बाबत मा. तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडे अर्ज दिला होता त्यानुसार मा. तहसिलदार साहेब यांचेकैल आदेश क्र.कावि/जमीन 2/643/2026 व शासन निर्णय क्रमांक जमीन 2025/ प्र.क्र 47/ज -1 अ/मुंबई दि. 22 मे. 2025 अन्वये सदर गटाच्या इतर अधिकारात सविता केशव जगताप यांच्या गट नं 153/2 मध्ये जाण्यासाठी मांजरी तिळापूर मुख्य रस्त्यापासून गट नं 143/3 च्या दक्षिण बांधाने व गट नं 143 च्या उत्तर बांधाने पूर्व पश्चिम तसेच गट नं 153 च्या दक्षिणेकडील बांधाने पूर्व पश्चिम असा गाडीबैल व ट्रक्टर जाईल इतक्या रुंदीचा नविन रस्ता अशी नोंद केली असे. नोंद मा. तहसिलदार साहेब यांचेकैल आदेश क्र.कावि/जमीन 2/643/2026 वरून.\nसदर नोंद पूर्वी फेरफार नं 4072 ने गट नं. 153/2 वर घेतली होती परंतु गट नं 143/3 या गटावर अंमल न घेतल्याने या फेर नंबर ने फेर नोंद घेतली असे.",
  "talathi": "तेजल राजेंद्र सोनवणे"
}
