{
  "village_code": "272600100330700000",
  "village_name": "वांजुळपोई",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4107,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:12:16Z",
  "surveys": [
    "16/1",
    "16/2",
    "16/3/1",
    "17/1/1",
    "17/1/3",
    "17/1/4",
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.कावि/जमीन 2/555/2026\nआदेश दिनांक : 13/07/2026\nमौजे वांजूळपोई येथील गट नं 20/1 मधील बाळासाहेब गेणु रेवाळे यांनी रस्ता केस नं 14/2025 ने झालेल्या निकालाप्रमाणे रस्त्याची नोंद इतर अधिकारात होणे बाबत मा. तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडे अर्ज दिला होता त्यानुसार मा. तहसिलदार साहेब यांचेकैल आदेश क्र.कावि/जमीन 2/555/2026 व शासन निर्णय क्रमांक जमीन 2025/ प्र.क्र 47/ज -1 अ/मुंबई दि. 22 मे. 2025 अन्वये सदर गटाच्या इतर अधिकारात अर्जदार बाळासाहेब गेणु रेवाळे, प्रकाश गेणु रेवाळे ,द्वारकाबाई प्रकाश रेवाळे, अरुणाबाई काशिनाथ पवार यांच्या मालकीचे गट गट नं 16/1,16/2 व 16/3/1 आहेत. गट नं 16 चे लगत दक्षिणेस गट नं 17/1/1 व गट नं 17/1/3 व गट नं 17/1/4 या गट नं 17 मधील अर्जदार पोपट किसन पवार, कांतीलाल पोपट पवार यांच्या मालकीचे आहेत. वांजूळपोई गावातून के टी वेअरकडे जाणारा खडीकरण रस्ता आहे.सदर रस्त्यापासून गट नं 19 व गट नं 20 च्या बांधावरून गट नं 16 व 17 जमिनीत जाण्यासाठी जुना गाडी रस्ता आहे. दोन्ही गटातून प्रत्येकी 5 फुट रुंदीची जागा रस्त्यासाठी सोडलेली आहे. अशी नोंद केली असे. नोंद मा. तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडे अर्ज दिला होता त्यानुसार मा. तहसिलदार साहेब यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन 2/555 /2026 दिनांक 13/72026 वरून.\nसदर नोंद पूर्वी फेरफार नं 4078 ने घेतली होती. परंतु सदर रस्त्याच्या नोंदीचा अंमल गट नं 19, 16/1, 16/2 16/3/1, 17/1/1, 17/1/3 व 17/1/4 या गटावर न घेतल्याने या फेरफार नंबर ने फेर नोंद घेतली असे.",
  "talathi": "तेजल राजेंद्र सोनवणे"
}
