{
  "village_code": "272600100330700000",
  "village_name": "वांजुळपोई",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:12:16Z",
  "surveys": [
    "114/2/2/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nराहुरी येथील मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु. डी.) यांचे कोर्टातील रे.मु.नं 208/2026 दिनांक 13/7/2026 सुलेनाम्याप्रमाणे\nवादी\n1.मंगल शिवाजी पवार\nप्रतिवादी\n1.शिवाजी सोमनाथ उर्फ सोमीनाथ जाधव\nवादी व प्रतिवादी यांच्यात झालेला सुलेनामा खालीलप्रमाणे\nप्रतिवादी यांच्या नावावरील मौजे वांजूळपोई येथील गट नं 114/2/2/2/अ क्षेत्र 0.37 आर यापैकी पश्चिमेकडील 0.16 आर क्षेत्र हे वादी हिस कायम स्वरूपी दिलेले आहे.\nनोंद राहुरी येथील मे.सिव्हील जज्ज साहेब (ज्यु. डी.) यांचे कोर्टातील रे.मु.नं 208/2026 दिनांक 13/7/2026 सुलेनाम्याप्रमाणे\nव मा.तहसिलदार साहेब यांचेकडील पत्र क्र.कावि/हुकुमनामा/एस.आर/158/2026 राहुरी दिनांक 9/9/2026 वरून.",
  "talathi": "तेजल राजेंद्र सोनवणे"
}
