{
  "village_code": "272600100330710000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7899,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:05:53Z",
  "surveys": [
    "24/अ",
    "24/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा. तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील पत्र क्र. कावि / हुकुमनामा/ एस .आर/ 124 /2026 राहुरी दि. 09/09/2026 व मे.सिव्हिल जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हिजन राहुरी यांचे कडिल रे.मु.नं.182/ 2026 मध्ये वादी 1)आण्णासाहेब गंगाधर विटनोर आणि प्रतिवादी नंबर 1)संपत गंगाधर विटनोर 2)शोभा नाथा विटनोर उर्फ शोभा अर्जुन लोंढे 3)उषा नाथा विटनोर उर्फ उषा भाऊसाहेब लोंढे 4)आशा नाथा विटनोर उर्फ आशा तात्या हळनोर 5)शहाजी काशिनाथ विटनोर 6)आसराबाई रंगनाथ लाटे 7)केशरबाई रामकिसन लोंढे 8)वत्सलाबाई काशिनाथ विटनोर उर्फ वत्सलाबाई दशरथ नरुटे 9)बबनबाई रामचंद्र विटनोर उर्फ बबनबाई नाथा खेमनर 10)प्र्यागाबाई रंगनाथ हळनोर 11)विमलबाई रेवजी भानगुडे 12)सरस्वती नाथा विटनोर यांचे मध्ये आपसात तडजोड होऊन सुलेनामा झाला तो खालीलप्रमाणे -\nअ) मौजे मांजरी येथील गट नंबर 24/अ क्षेत्र हे 0.06 आर +ख 0.05 आर हे क्षेत्र वादी आण्णासाहेब गंगाधर विटनोर व प्रतिवादी नंबर 1 संपत गंगाधर विटनोर यांचे नावावर सामाईकात ठेवण्याचे ठरले आहे. त्याचप्रमाणे गयाबाई गंगाधर विटनोर या मयत झाल्या असून त्यांचे नाव सदर मिळकतीचे उता-यावरून कमी करण्यात यावे.\nब)मौजे मांजरी येथील गट नंबर 24/ब क्षेत्र हे 0.02 आर + ख 0.05 आर हे क्षेत्र वादी आण्णासाहेब गंगाधर विटनोर व प्रतिवादी नंबर 1 संपत गंगाधर विटनोर यांचे नावावर सामाईकात ठेवण्याचे ठरले आहे. त्याचप्रमाणे गयाबाई गंगाधर विटनोर या मयत झाल्या असून त्यांचे नाव सदर मिळकतीचे उता-यावरून कमी करण्यात यावे.\nक) तसेच वादी व प्रतिवादी नंबर 1 यांची आजी गजाबाई रामचंद्र विटनोर हि मयत असून गजाबाई रामचंद्र विटनोर हिचे दावा मिळकतीचे इतर हक्कात असलेली नाव कमी करण्यात यावे.\nक)त्याचप्रमाणे प्रतिवादी नंबर 5)शहाजी काशिनाथ विटनोर 6)आसराबाई रंगनाथ लाटे 7)केशरबाई रामकिसन लोंढे 8)वत्सलाबाई काशिनाथ विटनोर उर्फ वत्सलाबाई दशरथ नरुटे 9)बबनबाई रामचंद्र विटनोर उर्फ बबनबाई नाथा खेमनर 10)प्र्यागाबाई रंगनाथ हळनोर 11)विमलबाई रेवजी भानगुडे यांनी वादी आण्णासाहेब गंगाधर विटनोर व प्रतिवादी नंबर 1 संपत गंगाधर विटनोर यांचे लाभात प्रतिवादी नंबर 5 ते 11 यांनी मौजे मांजरी तालुका राहुरी येथील गट नंबर 24/अ व 24/ब या मिळकतीमधील त्यांचा हक्क व अधिकार कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे .त्यांना या सुलेनाम्याने हिस्सा घेणे नाही.\nड)प्रतिवादी नंबर 2 ) शोभा नाथा विटनोर उर्फ शोभा अर्जुन लोंढे, प्रतिवादी नंबर 3 ) उषा नाथा विटनोर उर्फ उषा भाऊसाहेब लोंढे प्रतिवादी नंबर 4)आशा नाथा विटनोर उर्फ आशा तात्या हळनोर व प्रतिवादी नंबर 12) सरस्वती नाथा विटनोर यांचे नावावर असलेली मौजे मांजरी तालुका राहुरी येथील गट नंबर 24/ब मधील क्षेत्र 0 हे 02 आर व पो.ख. 0 हे 02 आर हि प्रतिवादी नंबर 2 ते 4 व प्रतिवादी नंबर 12 यांचे नावावर आहे तशीच ठेवण्याचे या सुलेनाम्याने ठरले आहे.\nमा. तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील पत्र क्र. कावि / हुकुमनामा/ एस .आर/ 124 /2026 राहुरी दि. 09/ 09/ 2026 व मे.सिव्हिल जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हिजन राहुरी यांचे कडिल रे.मु.नं.182/ 2026 दि 02/05/2026 वरुन नोंद केली असे .",
  "talathi": "अविनाश जयवंत तेलतुंबडे"
}
