{
  "village_code": "272600100330710000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:05:53Z",
  "surveys": [
    "269/2",
    "331/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nरिकन्व्हेन्स :-\nलिहून देणार:- साई आदर्श मल्टी. को ऑ. क्रे.सोसा. लि. शाखा मांजरी\nलिहून घेणार : 1)मारुती लक्ष्मण विटनोर\nमौजे मांजरी येथील मारुती लक्ष्मण विटनोर यांचे गट नंबर 269/2 क्षेत्र 0 हे 39 आर आकार 1 रु 25 पै तसेच गट नंबर 331/2 क्षेत्र 0 हे 18 आर आकार 0 रु 75 पै\nया मिळकतीचे गहाणखत दस्त क्रमांक 3582 /2025 अन्वये साई आदर्श मल्टी. को ऑ. क्रे. सोसा. लि. शाखा मांजरी\nचा फेरफार क्रमांक 7631 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील रिकन्व्हेन्स सूची , दस्त क्रमांक 4744/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश जयवंत तेलतुंबडे"
}
