{
  "village_code": "272600100330710000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:05:53Z",
  "surveys": [
    "379/1/1",
    "379/1/3",
    "379/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून घेणार : मांजरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या, मांजरी, ता राहुरी\nलिहून देणार :आशाबाई शिवाजी काळे रा.मांजरी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 379/1/1 क्षेत्र 0 हे 67 आर, गट नंबर 379/1/3 क्षेत्र 0 हे 22 आर, गट नंबर 379/2 क्षेत्र 0 हे 20 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश जयवंत तेलतुंबडे"
}
