{
  "village_code": "272600100330710000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:53:21Z",
  "surveys": [
    "441/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअपाक शेरा कमी:-\nजयश्री कचरू जोर्वेकर यांनी स्वयंघोषणापत्र/प्रतिज्ञापत्र करून दिले कि,माझा मुलगा नामे व्यंकटेश कचरू जोर्वेकर यांची जन्म तारीख 13/09/1996 अशी असून आज रोजी ती सज्ञान झाला आहे. मौजे मांजरी येथील गट नंबर 441/2/2 क्षेत्र 0 हे 40 आर वर व्यंकटेश कचरू जोर्वेकरच्या नावासमोरील असणारी माझी अपाक नोंद कमी करावी .म्हणून अर्जदाराचा स्वयंघोषणापत्र/प्रतिज्ञापत्र व शिव शंकर विद्यामंदिर रवंदे ता कोपरगाव यांचेकडील शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून सदर अपाक शेरा कमी केला .कागद पत्रे दप्तरी दाखल केली असे.",
  "talathi": "अविनाश जयवंत तेलतुंबडे"
}
