{
  "village_code": "272600100330710000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:53:21Z",
  "surveys": [
    "251/2",
    "352/1/2/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि. शाखा सोनई तालुका नेवासा\nलिहुन देणार : राजेंद्र रावसाहेब बिडगर रा. मांजरी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडे दिनांक 03/11/2026 रोजी फाईल क्रमांक 223 ने प्रतिज्ञापत्र नोंदविलेल्याप्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251/2 क्षेत्र 0 हे 40 आर , गट नंबर 352/1/2/क क्षेत्र 0 हे 50 आर वर कर्ज बोजा दाखल करणेबाबत राजेंद्र रावसाहेब बिडगर यांनी प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश जयवंत तेलतुंबडे"
}
