{
  "village_code": "272600100330720000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4095,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:56:31Z",
  "surveys": [
    "235/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nस्थावर मालमत्ता जप्ती हुकुम\nआदेश मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी,अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचे सहकारी फेडरेशन मर्या.अ.नगर यांच्याकडील जप्ती आदेश जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवडावसुली/१०१५/२०२६ दि.३०/०३/२०२६ व तहसील कार्यालय राहुरी यांचेकडील पत्र क्र.का.वि./कुका/६६४/२६ दि.०६/०६/२०२६ वरून सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार नजन विमल पंढरीनाथ यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये ४२२९८६/-रुपये च्या वसुलीपोटी त्यांचे कर्जाकरिता त्यांचे जामीनदार दत्तात्रय चांगदेव खाटेकर यांचे नावे असलेला स.नं/ग.नं.२३५/१ पैकी क्षेत्र ०० हे.६०आर ७/१२ चे इतर हक्कात संस्थेच्या नावाने मालमत्ता जप्ती अशी नोंद करण्यात येत आहे.वरील कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शरद मंजाबापू गिते"
}
