{
  "village_code": "272600100330730000",
  "village_name": "आरडगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8490,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:28:10Z",
  "surveys": [
    "63/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-10-2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.जा.क्र.जमीन-२०१७/प्र.क्र.११५/ज-१अ\nआदेश दिनांक : 21/09/2017\nनोटीस ऑफ लीज पेन्डन्सी कमी अर्जदार सुभाष सर्जेराव भाम्बळ यांनी दिलेल्या अर्जावरून महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक जमीन-२०१७/प्र.क्र.११५/j-१अ दिनांक 21/9/2017 अन्वये तसेच मा.मुंबई उच्च न्यायालय रि.या.क्र.६६०४/२०१३ तसेच रि.या.क्र.७०४०/२०१३ मधील आदेश 27.2.2014 व दिनांक 7.6.2017 तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुदांक नियंत्रक यांचे परिपत्रक क्र.का.4/450/15/लिज पेंडसी/१३०२/दि.५.८.२०१५ अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना नुसार नियम १९७१ अन्वये गाव नमुना ७/१२ च्या इतर हक्कात \"लिज पेंडन्सी\"ची नोंद घेण्यात येऊ नये वरून तसेच मंडळ अधिकारी यांचा दि.30/9/2025रोजी नोंद कमी करणे बाबत अहवाल यांच्या मालकीचे मौजे आरडगाव येथील गट नं 63/2च्या इतर हक्कात असलेल्या फेरफार क्र 5134 ने घेतलेली लिज पेंडन्सी नोंद कमी केली असे. शासन परीपात्राकावरून नोंद शासन परीपात्राकानुसार नोंद",
  "talathi": "थोरात अशोक रामचंद्र"
}
