{
  "village_code": "272600100330730000",
  "village_name": "आरडगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:32:51Z",
  "surveys": [
    "107/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : दि.बारामती सह बँक मर्या\nलिहून घेणार : दिपक शरद गाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 107/3/1 तपशिल : दिनांक 21/05/2024 रोजी बारामती सहकारी बँक मर्या. चा दिपक शरद गाडे   यांच्या नावे र.रु. 150000/- कर्ज. - 8009\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दि.27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "थोरात अशोक रामचंद्र"
}
