{
  "village_code": "272600100330740000",
  "village_name": "मानोरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9551,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:29:16Z",
  "surveys": [
    "354/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nप्रेरणा मल्टीस्टेटअर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर\nयांचेकडील पत्र क्र.जा.क्र.47/2026/2027 सोबत असलेले मा. लवाद अधिकारी, अॅड. विलास कुदळे, लवाद न्यायाधीकरण, राहुरी अहिल्यानगर यांचे समोर लवाद अर्ज क्रमांक. ०१/२०२६ आदेश व तहसील कार्यालयाकडील संदर्भ क्र.क्र.कावि/कुका/1049/26 दिनांक 1/10/2026 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार श्री. पोटे चंद्रकांत हौशाबापू सहकर्जदार सौ. नीता चंद्रकांत पोटे यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली ग.नं 354/2/अ/1 चे इतर हक्कात जप्ती बोजा ची नोंद करणेत येत आहे.",
  "talathi": "सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड"
}
