{
  "village_code": "272600100330740000",
  "village_name": "मानोरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:29:16Z",
  "surveys": [
    "444/2/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nराहुरी येथील मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनियर डिव्हिजन यांचे कोर्टात रे. मु. नं 279/2026 नुसार\nवादी - मिराबाई रावसाहेब तेलोरे\nप्रतिवादी - 1 अशोक सजाबा जाधव\n2भाऊसाहेब अशोक जाधव\n3. नामदेव अशोक जाधव\n4 अलका संतोष माळी\nवादी व प्रतिवादी यांचे दरम्यान आपआपसाचा तडजोड होवुन सुलेनामा झाला तो खालीलप्रमाणे-\n1.मौजे मानोरी येथील गट नंबर 444/2/2/1 क्षेत्र पो.ख 0.40 हे आर पैकी दक्षिण कडील पो.ख क्षेत्र 0.20 हे आर हे आर मिराबाई रावसाहेब तेलोरे यांना वाटपास दिले आहे.\n2.मौजे मानोरी येथील गट नंबर 444/2/2/1 क्षेत्र पो.ख 0.40 हे आर पैकी उर्वरीत राहीलेले उत्तर बाजुकडील पुर्व पश्चिम पो. ख. ०-२० आर क्षेत्र प्र.वादी नं. २ भाऊसाहेब अशोक जाधव व प्र.वादी नं. ३ नामदेव अशोक जाधव यांचेत सामाईकांत वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे.\n3.प्र.वादी नं. १ यांना दावा मिळकतीत हिस्सा घेणे नाही. हिस्सा सोडुन दिला आहे.\n4प्रतिवादी नं. ४ अलका संतोष माळी दावा मिळकतीत हिस्सा घेणे नाही. हिस्सा सोडुन दिला आहे.\nराहुरी येथील मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनियर डिव्हिजन यांचे कोर्टात रे. मु. नं 279/2026 प्रमाणे नोंद",
  "talathi": "सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड"
}
