{
  "village_code": "272600100330740000",
  "village_name": "मानोरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9553,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:29:16Z",
  "surveys": [
    "302/2/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र 9373/ विवअ / जप्ती/ 2026\nआदेश दिनांक : 03/06/2026\nमियासाहेब ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.,टाकळीमिया ता. राहुरी , जि. अहमदनगर\nयांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील जप्ती आदेश क्र.जा.क्र 9373/ विवअ / जप्ती/ 2026 तहसील कार्यालयाकडीलसंदर्भ क्र.क्र.कावि/कुका/1406 /26 दिनांक 21/08 /2026 प्रमाणे सदर संस्थेचे/बँकेचे थकबाकीदार श्री मधुकर यमाजी पवार यांचे करिता थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली ग.नं 302/2/1/1 क्षेत्र 1.20 हे आर चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड"
}
