{
  "village_code": "272600100330740000",
  "village_name": "मानोरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:54:16Z",
  "surveys": [
    "281/1/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nताब्याचे साठेखत\nलिहून देणार : विमल विलास कोळसे स्वतंत्र मालकीचे क्षेत्र 0 हे 10 आर यांसी आकार 0 रु 20 पैसे असे क्षेत्राचे ताब्याचे साठेखत करून देत आहे. आज पासून पुढील 3 वर्षे म्हणजेच 36 महिने मुदतीच्या च्या आत मध्ये व्यवहार पूर्ण करून ताब्याच्या साठेखतावरून खरेदी देण्याची ठरली आहे. तसेच वाग वहिवाटीच्या रस्त्याचे जाणे येणेच्या हक्कासह.\nलिहून घेणार : विमल बबन पिलगर\nदुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4405/2026 दि. 1/10/2026 या वरून नोंद",
  "talathi": "सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड"
}
