{
  "village_code": "272600100330740000",
  "village_name": "मानोरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:54:16Z",
  "surveys": [
    "201/1",
    "201/2",
    "202",
    "204"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nतहसील पत्र क्रमांक : क्र.कावि/हुकूमनामा /एस.आर./154/2026/\nदिनांक : 9/9/2026\nराहुरी येथील मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनियर डिव्हिजन यांचे कोर्टात स्पे . मु. नं 15/2026 नुसार\nवादी - प्रथमेश राहुल कदम\nप्रतिवादी -राहुल गुलाबराव कदम\nरुपाली राहुल कदम\nप्रमोद गुलाबराव कदम\nवादी व प्रतिवादी यांचे दरम्यान आपआपसाचा तडजोड होवुन सुलेनामा झाला तो खालीलप्रमाणे-\n1.मौजे मानोरी येथील गट नंबर 201/2 क्षेत्र 1.23 हे आर संपूर्ण प्रथमेश राहुल कदम यांना वाटपास दिले आहे.\n2.मौजे मानोरी येथील गट नंबर 202 क्षेत्र 1.11 हे आर संपूर्ण राहुल गुलाबराव कदम वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे.\n3.मौजे मानोरी येथील गट नंबर 204 क्षेत्र 0.42 हे आर संपूर्ण राहुल गुलाबराव कदम वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे.\n4.मौजे मानोरी येथील गट नंबर 201/1 क्षेत्र 1.20 हे आर संपूर्ण रुपाली राहुल कदम यांना वाटपास दिले आहे.\nराहुरी येथील मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनियर डिव्हिजन यांचे कोर्टात स्पे. मु. नं 279/2026 प्रमाणे नोंद",
  "talathi": "सोनाली भाऊसाहेब जऱ्हाड"
}
