{
  "village_code": "272600100330750000",
  "village_name": "वळण",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8595,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:11:54Z",
  "surveys": [
    "68/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लि. शाखा श्रीरामपूर\nगहाणखत लिहुन देणार : शरद रावसाहेब काळे रा. वळण यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4586-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/3/1 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद रावसाहेब काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्राजक्ता गोरक्षनाथ रामफळे"
}
