{
  "village_code": "272600100330830000",
  "village_name": "तमनर आखाडा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:56:11Z",
  "surveys": [
    "208/1",
    "208/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमौजे तमनर आखाडा येथील गट नं.२०८/१ व २०८/२ या सातबारा शेतजमीनीचे इतर अधिकारातील कुळकायदा कलम 43 नवीन शर्त नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग 2 मधुन 1 मध्ये रुपांतरित करणेबाबत मा.तहसिलदार साहेब, राहुरी यांचकडील आदेश पत्र जा.क्र.कावि/आरटीएस/११८४/२०२६, दि.१६/१०/२०२६ अन्वये नोंद",
  "talathi": "सचिन भागचंद कदम"
}
