{
  "village_code": "272600100330840000",
  "village_name": "पिंप्री अवघड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4508,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:03:06Z",
  "surveys": [
    "138/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026खरेदीखत\nलिहुन देणार:-\n1) पाडुरंग आसाराम सोडनर यांनी मौजे पिंप्री अवघड गावी त्यांचे मालकीचे (खाता क्रमांक : 255) सर्व्हे/गट क्रमांक 138/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी.व आकार 0.55 रु.पैसे ही शेतजमिन मिळकत त्यांनी खरेदी दिली आहे. तसेच गट नंबर 138/2/1 मध्ये खरेदी देणार पांडुरंग आसाराम सोडनर यांचे मालकीचे एक बोअरवेल असून तो व त्यांचे पाणी 50 टक्के हिश्याने घेणेच्या हक्कासह खरेदी दिली आहे व उर्वरीत ५० टक्के हिस्सा खरेदी देणार यांना राहील तसेच खरेदी देणार यांचे मालकीचे गट नंबर 139/2 चे क्षेत्र 16 गुंठयास राहील. तसेच गट नंबर 138/2/1 चे उत्तरेचे बांधाने पूर्व-पश्चिम गाडी रस्ता असून त्याने गट नंबर 139/2 ला जाणे-येणेसाठीच्या हक्कासह दिले आहे. बाकी माहीती दस्ताप्रमाणे असे.\nलिहुन घेणार :-\n1) सविता सावळेराम सोडनर (खाता क्रमांक : 15975) सर्व्हे/गट क्रमांक 138/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी.व आकार 0.55 रु.पैसे\nयांना दुय्यम निंबधक, राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4709/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "तुषार बाळासाहेब काळे"
}
