{
  "village_code": "272600100330840000",
  "village_name": "पिंप्री अवघड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4513,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:51:33Z",
  "surveys": [
    "108/2/1",
    "108/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nखरेदीखत\nलिहुन देणार:-\n1) प्राजक्त सोन्याबापु बाचकर (खाता क्रमांक 1258) यांचे मौजे पिंप्री अवघड येथील शेतजमीन मिळकत गट नंबर 108/2/2 एकुण क्षेत्र 0.60.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.85 रु.पैसे यापैकी पूर्व बाजूचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. असे लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.\n2) जानकू नामदेव बाचकर (खाता क्रमांक 158) यांचे मौजे पिंप्री अवघड येथील शेतजमीन मिळकत गट नंबर 108/2/1 एकुण क्षेत्र 0.61.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.90 रु.पैसे यापैकी पूर्व बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.21.00 हे.आर.चौ.मी. असे लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.\nलिहुन घेणार :-\n1) गोरक्षनाथ विठ्ठल पिसे यांनी मौजे पिंप्री अवघड गावी (खाता क्रमांक 15976) गट नंबर 108/2/2 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. आणि गट नंबर 108/2/1 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.21.00 हे.आर.चौ.मी.असे खरेदी घेतले आहे.\nयांना दुय्यम निंबधक, राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4899/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 640000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाकी माहीती दस्ताप्रमाणे असे.",
  "talathi": "तुषार बाळासाहेब काळे"
}
