{
  "village_code": "272600100330840000",
  "village_name": "पिंप्री अवघड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4516,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:51:33Z",
  "surveys": [
    "108/2/2",
    "110/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खरेदीखत\nलिहुन देणार:-\n1) प्राजक्त सोन्याबापु बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 1258) गट नंबर 108/2/2, एकुण लागवडीयोग्य क्षेत्र 0.60.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.85 रु.पैसे यापैकी दक्षिण बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.00 हे.आर.चौ.मी. असे लिहून घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.\n2) शिवाजी जानकू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 506) गट नंबर 110/3/1, एकुण लागवडीयोग्य क्षेत्र 0.34.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.10 रु.पैसे यापैकी उत्तर बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.22.00 हे.आर.चौ.मी. असे लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.\nलिहुन घेणार :-\n1) सुनिता नवनाथ बाचकर यांनी मौजे पिंप्री अवघड गावी (खाता क्रमांक 15979) गट नंबर 108/2/2 यापैकी दक्षिण बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.18.00 हे.आर.चौ.मी. आणि गट नंबर 110/3/1 यापैकी उत्तर बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.22.00 हे.आर.चौ.मी. असे खरेदी घेतली आहे.\nलिहुन देणार यांनी दुय्यम निंबधक, राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4902/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाकी माहीती दस्ताप्रमाणे असे.",
  "talathi": "तुषार बाळासाहेब काळे"
}
