{
  "village_code": "272600100330840000",
  "village_name": "पिंप्री अवघड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4517,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:51:33Z",
  "surveys": [
    "110/1",
    "110/2",
    "110/3/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खरेदीखत\nलिहुन देणार:-\n1) जानकु नामदेव बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे (खाता क्रमांक 1257) गट नंबर 110/2 एकुण लागवडीयोग्य क्षेत्र 0.34.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.05 रु.पैसे असे संपुर्ण मिळकत त्यांनी लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.\n2) जानकू नामदेव बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे (खाता क्रमांक 158) गट नंबर 110/1 एकुण लागवडीयोग्य क्षेत्र 0.34.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.05 रु.पैसे असे संपुर्ण मिळकत त्यांनी लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.\n3) शिवाजी जानकू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे (खाता क्रमांक 506) गट नंबर 110/3/1 एकुण लागवडीयोग्य क्षेत्र 0.34.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.10 रु.पैसे यापैकी दक्षिण बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.12.00 हे.आर.चौ.मी. असे मिळकत त्यांनी लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.\nलिहुन घेणार :-\n1) शकुंतला सुरेश बाचकर यांनी मौजे पिंप्री अवघड गावी (खाता क्रमांक 15980) गट नंबर 110/2 एकुण लागवडीयोग्य क्षेत्र 0.34.00 हे.आर.चौ.मी. असे संपुर्ण क्षेत्र तसेच गट नंबर 110/1 एकुण लागवडीयोग्य क्षेत्र 0.34.00 हे.आर.चौ.मी. असे संपुर्ण क्षेत्र तसेच गट नंबर 110/3/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.३४.00 हे.आर.चौ.मी. यापैकी दक्षिण बाजूचे पूर्व-पश्चिम लागवडीयोग्य क्षेत्र 0.12.00 हे.आर.चौ.मी. असे शेतजमीन खरेदी घेतली आहे.\nलिहुन देणार यांनी दुय्यम निंबधक, राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4903/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाकी माहीती दस्ताप्रमाणे असे.",
  "talathi": "तुषार बाळासाहेब काळे"
}
