{
  "village_code": "272600100330840000",
  "village_name": "पिंप्री अवघड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4518,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:51:33Z",
  "surveys": [
    "100/2",
    "98/1",
    "98/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खरेदीखत\nलिहुन देणार:-\n1) ज्ञानदेव तुळशीराम बाचकर , २) भाऊसाहेब तुळशीराम बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी सामाईकातील अविभक्त हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 1059) गट नंबर 100/2 लागवडीयोग्य एकुण क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी.व आकार 1.50 रु.पैसे असे संपुर्ण मिळकत लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे. तसेच सदर मिळकतीच्या दक्षिण बाजून पूर्व-पश्चिम 8 फुट रुंदीचा वागवहीवाटीचा सामाईक रस्ता असून सदर रस्त्याने वागणेच्या हक्कासह.\n3) प्राजक्त सोन्याबापू बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 1261) गट नंबर 98/1 लागवडीयोग्य एकुण क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी.व आकार 2.25 रु.पैसे असे संपुर्ण मिळकत लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे.\n4) जानकू नामदेव बाचकर यांचे मौजे पिंप्री अवघड गावी स्वतंत्र हिश्याचे व मालकीचे शेतजमीन (खाता क्रमांक 158) गट नंबर 98/2 लागवडीयोग्य एकुण क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी.व आकार 2.25 रु.पैसे असे संपुर्ण मिळकत लिहुन घेणार यांना पूर्वापार वागवहीवाटीच्या हक्कासह कायम खरेदी दिली आहे. सदर गट नंबर 98/1 व 98/2 मधील क्षेत्राचे पश्चिम बाजूने दक्षिणोत्तर कोंढवड डांबरी रस्ता असून सदर रस्त्याने वागणेच्या हक्कासह.\nलिहुन घेणार :-\n1) राहुल राजेंद्र बलमे यांनी मौजे पिंप्री अवघड गावी (खाता क्रमांक 15977) गट नंबर 100/2 लागवडीयोग्य एकुण क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी.व आकार 1.50 रु.पैसे असे संपुर्ण क्षेत्र तसेच गट नंबर 98/1 लागवडीयोग्य एकुण क्षेत्र 0.62.00 हे.आर.चौ.मी.व आकार 2.25 रु.पैसे असे संपुर्ण क्षेत्र तसेच गट नंबर 98/2 लागवडीयोग्य एकुण क्षेत्र 0.62.00 हे.आर.चौ.मी.व आकार 2.25 रु.पैसे असे संपुर्ण क्षेत्र शेतजमीन खरेदी घेतली आहे.\nलिहुन देणार यांनी दुय्यम निंबधक, राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4907/2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1660000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाकी माहीती दस्ताप्रमाणे असे.",
  "talathi": "तुषार बाळासाहेब काळे"
}
