{
  "village_code": "272600100330840000",
  "village_name": "पिंप्री अवघड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:24:30Z",
  "surveys": [
    "175",
    "176/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nइकरार\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा राहुरी\nलिहून देणार : श्री.मच्छिंद्र गोपाळा लांबे यांनी बँक ऑफ महाराष्ट्र,शाखा राहुरी दाखल सह.दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील जा.क्र.214 दि.29/10/2026 इकरारनाम्याप्रमाणे सर्व्हे/गट नंबर 175 लागवडीलायक क्षेत्र 1.42 व पोट खराबा क्षेत्र 0.03 हे.आर असे एकुण क्षेत्र 1.45 हे.आर आकार 4.60 रु.पैसे आणि गट नंबर 176/2 लागवडीलायक क्षेत्र 0.21 हे.आर आकार 0.65 रु.पैसे असे एकत्रित क्षेत्र 1.66 हे.आर वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार बाळासाहेब काळे"
}
