{
  "village_code": "272600100330850000",
  "village_name": "उंबरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12962,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:28:26Z",
  "surveys": [
    "465",
    "601"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nतहसीलदार आदेश क्रमांक: क्र.कावि/वाटप/एसआर/263/2026\nआदेश दिनांक:28/09/2026\nअर्जदार श्री गिताराम तुकाराम ढोकणे व इतर रा.उंबरे ता.राहुरी यांनी मौजे उंबरे तालुका राहुरी येथील गट नं.465 व 601 या जमिनिचे मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये खालील प्रमाणे वाटप केले.\n•गट नंबर 465 क्षेत्र 1.04 हे आर ,आकार 4 रु 15 पैसे पैकी,संपूर्ण क्षेत्र 1.04 हे आर वंदना सिताराम ढोकणे यांना कायम स्वरूपी वाटपास व वहीवाटीस दिले.\n•गट नंबर 601 क्षेत्र 0.62 हे आर ,पो.ख.02 आर ,आकार 1 रु 50 पैसे पैकी,संपूर्ण क्षेत्र 0.62 हे आर ,पो.ख. 02 आर परसराम तुकाराम ढोकणे यांना कायम स्वरूपी वाटपास व वहीवाटीस दिले.\nयेणे प्रमाणे महाराष्ट्र जमिन महसुल (जमिनीचे विभाजन)1967 मधील नियम 7 व महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि/वाटप/एसआर/263/2026, आदेश दिनांक:28/09/2026 आदेशान्वये नोंद घेतली असे.आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण संपत जाधव"
}
