{
  "village_code": "272600100330850000",
  "village_name": "उंबरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12963,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:28:26Z",
  "surveys": [
    "928/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nअधिकारी :उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर\nआदेश क्रमांक :आरटीएस अपील क्र.02/2024,\nआदेश दिनांक :दि.01/10/2024\nमंडळ अधिकारी ब्राम्हणी यांनी तक्रार केस क्र.03/2023 मध्ये दि.13/10/2023 रोजी मंजूर केलेला फेरफार क्र.12203 च्या निर्णयाविरोधात वादी मच्छिंद्र बळवंत ढोकणे यांनी उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडेस दाखल केलेले आरटीएसअपील क्र.02/2024 मधील आदेशान्वये वादी यांचे अपील अर्ज मान्य करून मौजे उंबरे येथील फेरफार क्र.12203 खरेदी (अविभाज्य हिस्सा संपूर्ण विक्री)रद्द करण्यात आल्याने सदर फेरफार ने घेण्यात आलेली नोंद रद्द करून 7/12वर फेरफार पूर्वीचे खातेदारांची नावे दाखल केली.तहसीलदार राहुरी यांचेकडील शेरा पत्र क्र.कावि/कुका/1613/2026,राहुरी दि.14/10/2026 व उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर यांचेकडील आरटीएसअपील क्र.02/2024 दि.1/10/2024 मधील आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण संपत जाधव"
}
