{
  "village_code": "272600100330850000",
  "village_name": "उंबरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:40:05Z",
  "surveys": [
    "59/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राहुरी\nलिहून घेणार : शिवाजी विश्वनाथ शेळके,रा.उंबरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 59/5 तपशिल : दिनांक 15/10/2020 रोजी बॅक ऑफ महाराष्ट शाखा राहुरी चा शिवाजी विश्वनाथ शेळके यांच्या नावे र.रु.105000/- कर्ज. - 11154\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.AT04/NOC/2026-27,दि.31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण संपत जाधव"
}
